चार महिन्यांनंतर श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले; विकासकामांचा पहिला टप्पा पूर्ण
रांजणगाव :प्रतिनिधी श्री महागणपती मंदिर येथे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या विकासकामांचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला
Read More